मनकवडा, मला खरे तर इथे वाद घालायचा नाही. पण हे काही कळले नाही--
जगातील भारताची प्रतिमा भाजपाने जेवढी मलिन केली तेवढी पुरे नव्हते की काय कोण जाणे.
उदाहरणार्थ: भाजपाने गुजरातमधे मुस्लिमांचा नरसंहार केला. बाबरी मशीद पाडून दंगेधोपे केले आणि भारताची प्रतिमा मलिन केली, असे आपणांस म्हणायचे आहे काय?:):)