सन्जोप,
आपल्या पुढाकाराबद्दल शतशः धन्यवाद. आपल्याबद्दल आणि आपल्या मताबद्दल मी जरूर त्या लोकांना कळवीत आहे.
विज्ञान आश्रमाच्याच निमित्ताने नाही तर आपल्याला जाणून घेण्यासाठीसुद्धा संपर्क साधायला मला आवडेल.
... अमितराज देशमुख.