अहो, दरवेळेस गुजरातचा काय संदर्भ देता... मी तरी आजवर जेवढ्या गुजराती लोकांना भेटलो सगळ्यांकडुन नरेंद्र मोदींबद्दल चांगलेच ऐकले. आणि मुस्लिमांचा नरसंहार हा शब्द तर मला हास्यास्पद वाटतोय. ट्रेन मधे जे मेले, ते काय "माणस" या संद्नेमधे मोडणारे नव्हते का हो?