मस्त, गोटीबंद, खणखणीत, सफाईदार गझल आहे. अख्खी गझल आवडली.फक्त एक बदल सुचवावासा वाटतो. नावात 'जाल' नसला तरी चालेल. जालामुळे अर्थ थोडा मर्यादित होतो आहे, असे माझे मत आहे. भेट होते फक्त नावांचीच आताचेहरे नसतात हल्ली माणसांनाअसे काहीसे.