अहो, दरवेळेस गुजरातचा काय संदर्भ देता...
श्रीश, कारण तो संदर्भ मुळीच टाळता येऊ शकत नाही. 

 संघवाल्यांना ह्या संदर्भाने पण एवढा का त्रास व्हावा  कळत नाही. ह्याच संघवाद्यांना महात्मा गांधींबद्दल चर्चा करताना अज्ञानावर तेच ते फालतू संदर्भ देताना कसा वीट येत नाही, आश्चर्य आहे. म्हणजे फाळणी, ५५ कोटी वगैरे वगैरे.

मी तरी आजवर जेवढ्या गुजराती लोकांना भेटलो सगळ्यांकडुन नरेंद्र मोदींबद्दल चांगलेच ऐकले.
हाहाहाहाहाहाहा.  त्यांची 'मियाँ मुशर्रफ' आणि इतर भाषणेही ऐकली आहेत. हो तसे ते कनवाळूच आहेत.

आणि मुस्लिमांचा नरसंहार हा शब्द तर मला हास्यास्पद वाटतोय.
मग श्रीश गुजरातेत जे काही घडले त्याला तूच सुचव एखादा गोंडस शब्द त्या शब्दाऐवजी.