बेचैनीतच इतका असतो 'अजब', मला-
कवितेखेरिज काही मग सुचणार कसे?...
वाव्वा! फारच मस्त. गझल फार आवडली. पुन: पुन: ऐवजी पुन्हा पुन्हा बरे वाटते का कानांना?