मुळचा नागपुरचा असल्यामूळे आणखी काहि शब्द आणि वाक्प्रचार......
मधात मधात करणे = मधे मधे करणे (मधात मधात काउन करुन राहीला बे?)
मित्रांमधे कुठल्याही गोष्टीला सुरुवात करण्यापुर्वी 'अबे' लावायची सवय असते. आणि शेवटी 'बे'. (अबे, कुठे गेला होता बे?)
अनूप.