यष्टीस्थानकांवर (फारच आवडला शब्द :) ) ठेवण्यासाठी कठीण (कठोरही चालेल ना) प्रती लागतील. आणि त्या काढायचा म्हणजे वेळेपेक्षाही पैसा महत्त्वाचा. त्या भानगडीत सध्या पडण्यापेक्षा ह्या प्रस्तावित अंकाने मृदू असलेले बरे.
पीडीएफ़ आणि एचटीएमएल स्वरुपात अंक उपलब्ध करून देता येईल.