वा ! वा! बैरागीसाहेब, साऱ्याच कल्पना अप्रतिम.

'बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती गं' किंवा 'वाऱ्याने हलते रान' या पं. हृदयनाथांच्या कलदार गाण्यांची आठवण झाली. कविता अत्यंत आवडली.

जाणिंवापैल = जाणिवांपैल असे म्हणायचे असावे.

आपल्या नेहेमीच्या लिहीण्यातल्या गीतप्रकाराइतकेच सकस गीत/ कविता! असेच आणखी लिहावे.