मनोगताचा दिवाळी अंक म्हटला म्हणजे लेखनाच्या दर्जाएवढेच शुद्धलेखनही महत्त्वाचे आहे.

दिवाळी अंक मनोगताचा आहे की नाही हा मुद्दा शुद्धलेखनाच्या बाबतीत दुय्यम समजायला हवा. जगात कुठेही दर्जेदार मराठी लेखन होत असेल तेथे सगळीकडे शुद्धलेखन सांभाळणे महत्त्वाचे आहे, असेच आम्हाला वाटते.