उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे. पण आपण तुरळ गावी जाण्याचा मार्ग दिलेला नाही तसेच करकरे आणि पित्रे कुटुंबीयांचा संपर्क पत्ता किंवा दूरध्वनी क्रमांक दिलेला नाही.

लेखातील आकडे इंग्रजीत का? ८,१५,४००,१००,६०,७०,१५ आणि २० असे का नाहीत?