खल्लास लिहिलं आहे...

एक दुरुस्ती,

मी गर्दीला ह्या शाप मानले नाही
अन नियम तोडणे पाप मानले नाही
खड्डा ज्यावर एकही पडला नाही
पथ असला मी अद्याप पाहिला नाही ||

असो,

काहीही म्हणालात तरी आम्ही सुधारणे - नामंजूर!