वर्णन त्रोटक वाटले. अजून तपशिलात लिहिल्यास वाचायला मजा येईल.

पण आम्ही भाड्याने मिळणारी उघडी  जिप्सी घेतली.

बिबट्या आणि वाघ असलेल्या वनात उघडी जिप्सी? असे का?