निवडक मनोगत म्हणून ते प्रकाशित करता येईलच असे मला वाटते, दिवाळी अंकासाठी तसे करणे अजून मनाला पटत नाही. नवीन लेखन त्यानिमित्त्याने झाले तर काय हरकत आहे.

इतर चर्चांप्रमाणे ही चर्चा मुद्द्यावर एकमत न होता वाढली तर दिवाळी अंक कसा निघेल?