गुरुवर्य,

माझी एक शंका आहे. ह्यात शोध पैंजणाच्या गाण्याचा आहे की जिने पैंजण घातले तिचा? नाही जरा दोन्ही शक्यता असू शकतात. कुणाला गाणे आवडेल तर कुणाला गाण म्हणणारी- राग नसावा