गांधीजींची अशाच पद्धतीची काही वाक्ये (ग्राहक म्हणजे देव, त्याला हसतमुखाने सामोरे जा वगैरे) मी काही दुकानात "हिंदी"त लावलेली पाहीली आहेत (पूर्ण लक्षात नाहीत) - पुण्यात आणि मुंबईत. बिचाऱ्या गांधीजींच्या प्रतिमेसारखीच ती "आदर्श" वाक्ये भिंतीवर लतकवलेली अथवा चिटकवलेली असतात आणि दुकानदार मख्ख चेहेऱ्याने आपल्याकडे पाहात असतो असा अनुभव आहे...