दिवाळी अंक निघावा ही अतिशय सुंदर कल्पना आहे. मनोगतावर प्रकाशीत झालेलेच साहित्य दिवाळी अंकाच्या माध्यमातुन सामोरे यावे असे माझे वैयक्तिक मत आहे.