सचिन,
हे विचार "कविता" ह्या सदरात घातले आहे आपण. आपल्या आजवरच्या कविता वाचतांना त्यात काव्यात्मकता नसली तरी त्या भावनाप्रधान होत्या असे मला वाचतांना जाणवायचे.
आज मात्र आपले हे विचार वाचून वाटले की ह्या विषयावर एक छान वैचारिक लेख तयार झाला असता.
जमल्यास बघा प्रयत्न करून.