विमान चुकणार, चुकणार असे वाटत असताना ते मिळाल्याचा आनंद काही औरच, नाही का?
असो, तुमची धावपळ सार्थकी लागली हे वाचून बरे वाटले. अभिनंदन!