म्हणतो. मीराताई, आपले आणि आपल्या विद्यावाचस्पती चिरंजीवांचे अभिनंदन. अमेरिकेत ही पदवी मिळवणे भारताइतके सोपे नाही, असे वाटते. त्यामुळे अधिकच कौतुक.

पदवीदान समारंभाची गोष्ट रोचक आहे. आवडली.