पूर्वी माझ्या मनात एक विचार आला होता, अर्थात तो माझ्यापुरताच मर्यादित होता. मनोगतावरचे प्रत्येक लेखक/लेखिका/कवि/कवियित्री यांचे आत्तापर्यंतच्या लेखनामधले प्रत्येकी एक "सर्वोत्तम" निवडायचे. यामधे कथा/चर्चा/कविता/पाककृती, हे सर्व मी माझ्यापुरतेच करणार होते आणि मग माझी निवड झाली की मग एक चर्चा टाकणार होते, की ही घ्या माझी निवड आणि तुमची सांगा. पण ते काही झाले नाही. अर्थात प्रत्येकाबद्दल ठरवायला खूपच वेळ लागेल. उदा. आत्तापर्यंतच्या लेखामधले सन्जोपराव यांचा एक "सर्वोत्तम" लेख याप्रमाणे.

आपले आवाहनही चांगले आहे.