हा छान प्रस्ताव आहे. पण माझ्या निरिक्षणाप्रमाणे, कधी कधी लेख व कथा ह्यांची थोडीशी गफलत होते. उदा. अरुण वडुलेकरांची 'आखाती मुशाफ़िरी' मी तरी लेख अथवा अनुभव (memoir) ह्या सदरात टाकीन, पण आलेल्या प्रतिसादामध्ये बरेच जण त्याला 'कथा' म्हणत होते. अर्थात मनोगतचे स्वरूप लक्षात घेतले, तर अशा तपशीलाने काही बिघडत नाही.