मनोगतच्या दिवाळी अंकासाठी हा एक उत्तम विषय आहे. तशी एखादी स्पर्धा जर चित्त वगैरेंनी ठेवलीच, तर संजोप व गौतम ह्यांचे लेख जरूर विचारात घ्यावेत.