सुरवातीला भयंकर वाटेल पण सवय झाल्यानंतर वाटणार नाही.

पूर्वी (सुमारे १९७५ ते १९८५ मध्ये) टाइम्स ऑफ इंडिया मध्ये असे छुप्या शोधसूत्रांचे शब्दकोडे रोज प्रसिद्ध होत असे. (बहुदा ते लंडन टाइम्समधून घेत असावेत. चू. भू. द्या. घ्या.) ते वाचून मीही त्याला महाभयंकर असे म्हणत असे. (सुरवाती सुरवातीला मी ते दुसऱ्यादिवशीच सोडवू शकत असे  ). मात्र त्यानंतर त्याची आवड लागली आणि तशी शब्दकोडी इतर मित्रांच्या मदतीने मी बनवू लागलो.