श्री. गौतम,

आजीविषयी तुम्ही भरभरून लिहिलं आहे. नशीबवान आहात. अशी आजी मिळायला भाग्य थोर असावं लागतं. माझं तेवढं नाही. प्रेमळ आज्या आजपर्यंत फक्त वाचतच आलो आहे. हेवा वाटतो. 'अशीच अमुची आजी असती, आम्ही भरपूर शिकलो असतो' असे म्हणावेसे वाटते.