उत्तम कथा कविता वा उत्तम साहित्य यांचे निकष काय ,ते कोण ठरवणार आणि ते कितपत लागले आहेत की नाहीत हे कोण तपासणार ? मोकळे पणाने ज्याला जे योग्य वाटते ते लिहू द्या ज्याना आवडेल त्याना वाचू द्या.मनोगत हे असेच मुक्तांगण राहू द्या.