आम्ही आत्ताच रंग देण्याचा पराक्रम केला. ही कथा वाचून तो सगळा मनस्ताप पळून गेला. प्राजुनि म्हणल्याप्रमाणे पु. ल. ची आठवण होते. खूप आवडली कथा. असेच लिखाण येऊ द्या.

- वाना