मीराताई, तुमचे आणि तुमच्या चिरंजिवांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा. विमानतळावरचे वर्णन, प्रवास, भाड्याने गाडी घेणे इ. प्रसंग स्वत: अनुभवल्याने जास्त ज़वळचे वाटले.