जरा कमी वाटतात हो!
दहा सर्वोत्कृष्ट कथा/लेखने काढायची असल्यास बरे पडेल.
आतापर्यंत या लिखाणावर कोणाचाच कथा निवड सांगणारा प्रतिसाद आला नाही. मला वाटते की स्पर्धेत(निवडीत, आपल्याला चढा'ओढ' नकोय.) सहभागी असलेल्या लिखाणांचे दुवे शोधून या चर्चाप्रस्तावात टाकता आले तर निवड करताना लोकांना शोधाशोध करावी लागणार नाही. तसेच बरेच चांगले मनोगत लिखाण आता गुगलवासी झाले आहे, त्यामुळे ते शोधणे हेही कठीण आहेच. तर आयते दुवे इथे दिल्यास मदत होईल असे वाटते.