नोहा आणि मनूच्या कथेत प्रलयकाळी प्राण्यांना बोटीत घेऊन वाचवणे इ. संदर्भांचे साम्य आहे ना? कोणता संदर्भ आधीचा?की त्याकाळी ज्या एका मानवाने आपल्या पूर्वजांना वाचवले त्याची सर्व धर्मीयांनी वेगवेगळी नावे ठेवली?(विषयांतराबद्दल क्षमस्व.)