मी अजून ह्या बाबतीत फार विचार केला नाही पण प्रस्ताव वाचताच पहिल्या प्रथम आठवली ती जी एस यांची 'भूलपाखरु' ही कथा. ह्या कथेचा समावेश मनोगताशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या अंकात (अर्थात कविता विशेषांक, हास्य विशेषांक अशात नक्कीच नाही. पण सूज्ञांस ते सांगणे न लगे.) असावाच असे माझे मत आहे.

(जरा शोधाशोध करून दुवा देण्याचा प्रयत्न करीत आहे.)