चक्रपाणि,

लेख आवडला. पदवीदान समारंभच पण तो 'मुलाच्या' बाजूने लिहिलेला. त्यामुळे त्यात वेगळेपण होते. पण नंतर अनेक पर्म्युटेशन्स-कॉंबिनेशन्स करून फोटो काढणे, त्यात भुकेची आठवण न होणे इ. साम्यस्थळे (लेखात नसली तरी प्रत्यक्षात) आहेतच.