बोलली कुठे बायको |
म्हणाली नको |
फक्त डोळ्यांनी ||
:):)
इतक्यात रडावे मूल |
तशी चाहूल |
बायकोला ये ||
:):)

विशेष आवडले.  विडंबन मस्त आहे.