मनोगतच्या संकल्पित दिवाळी अंकासाठी सदस्यांनी diwalimanogat@googlegroups.com या पत्त्यावर स्वलिखित, नवे साहित्य पाठवावे ही विनंती. हे साहित्य मनोगतावर आणि शक्यतो अन्यत्र कोठेही (अनुदिनीवर, अन्य संकेतस्थळांवर, मासिका-पाक्षिकांत-वर्तमानपत्रात, इत्यादी) प्रकाशित झालेले नसावे. साहित्य मनोगतावरील कोणत्याही लेखनप्रकारात मोडणारे असावे. आपले लिखाण वर चित्त यांनी लिहिल्यानुसार १५ ऑगस्टपर्यंत पाठवावे. जुलैमध्येच पाठवल्यास सोन्याहून पिवळे.
साहित्य विपत्रातून पाठवताना

    Subject :मनोगत दिवाळी अंकासाठी कथा/कविता/लेख(जो लेखनप्रकार असेल तो)

लिहावा जेणेकरून त्याचे वर्गीकरण करणे सोपे जाईल.