धन्यवाद विसुनाना. आपणांस आठवलेल्या दोन गाण्यांसोबत सुचोलनाबाईंच्या 'कळीदार कपूरी पान' ह्या गाण्याचीही आठवण झाल्यास हरकत नाही.