असली जिलबी एखद्या नव्या कवीने घातली असती तर चांगली वाटली असती बुवा. पण त्याच त्याच प्रकारच्या जिलब्यांचा कंटाळा आला आपल्याला. मिठीतुन चूक. पुनः पेक्षा पुन्हा चालले असते बुवा.