१. नाही.
२. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे, ते मराठी आहेत, मराठी लोकांसमोर बोलत होते, मराठी बोलणेच सयुक्तिक होते. प्रसिद्ध माणसाने स्वकृतीतून उदाहरण घालून दिल्याने आनंद झाला.
३. वरील कारणाकरिताच.
४. माहिती नाही;
५. उस्तादसाहेब मराठीत बोलले म्हणून असावीत असा कयास आहे. (ते मराठी आहेत / महाराष्ट्रात वाढले हे अनेकास ठाऊक नसावे, मज नव्हते. )
६. माहिती नाही.