मिसळी वर मज राग भयंकर...!
दुसऱ्या दिवशी आग भयंकर...!

बाप तिचा आलाच अचानक,
...नंतरचा तो भाग भयंकर...!


ई. साहेब चालू द्या...