मिसळी वर मज राग भयंकर...!दुसऱ्या दिवशी आग भयंकर...!
बावड्याची खाल्ली आहे वाटते. यापुढे कट जरा जपून ओरपत जावे.