अगदी भयंकर मस्त विडंबन आहे.  मॅकल्सफिल्ड कुठे असतं हे? रेठरे बुद्रुक आणि वडूजच्या मध्ये कुठेतरी ना?