चक्रपाणि,
तुझ्यामुळे आम्हाला अमेरिकेतील पदवीदान समारंभ पहाण्याचा योग आला. छान वाटले समारंभ पाहून. तुझे व तुझ्या आईवडिलांचे हार्दिक अभिनंदन!
रोहिणी