ही सुविधा वापरुन पाहूच लवकरच.
'आणी' चे 'आणि' बऱ्याच आधीपासून मनोगतावर होतेय असे दिसले.
"सदस्य मनोगतावर आपले लेखन लिहितानाच नव्हे, तर आपल्या अनुदिनीवर, संकेतस्थळावर, व्यक्तिगत पत्रव्यवहारासाठी, नियतकालिकांमध्ये अशा निरनिराळ्या संदर्भात लिहिताना मनोगताच्या लेखन/संपादन/शुद्धिचिकित्सा सुविधांचा आत्मविश्वासाने आणि भरंवशाने वापर करताना दिसतात."
हे वाक्य अगदी बरोबर. मी (तरी)महत्त्वाचे लेखन करताना मनोगत शु. चि. वर विसंबते.