झकास.
लागली कशी रं घूस।लावला ऊस।जवा माळ्यानी॥
लै बारीक हाय ह्यो बोळ।घुशिवतो पोळ१।गुराखी त्यात॥
माप जरा नीट लिवा।ही चोळी शिवा।जराशी सैल॥
१ - आदुगर प्वाळ - माजावर आल्याला बैल:):):)