ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद, (पण कॅल्क्युलेटर हातात पडल्यावर पाढे विसरले जातात).

दुसरी विनंति अशी की मर्यादीत वेळेकरिता खोडरबर उपलब्ध करून देऊ शकाल का? जसे की प्रतिसाद दिल्यानंतर अमुक अमुक वेळाच्या आत प्रतिसाद (प्रतिसाद देणाऱ्याला) पुसता येईल?