गौरकांती अप्सरा, जिला पाहून स्वत:ला विसरून जावे अशी अप्सरा, स्वर्गातली अप्सरा कोण आहे बरे? गझलसदृश्य कवितेचा हा प्रयत्न छान आहे.