विनायकला सामानापाशी बसवून मी मनसोक्त हिंडून घेतले विमानतळावर.
मस्तच.
हे तुम्हाला नेहमी जमते का हो?
यावरुन आठवले - नवरा व बायको दोन वेगवेगळ्या गाड्यांमध्ये असतात. नवऱ्याच्या गाडीत मुले. बायकोची गाडी पुढे असते. एका टोल नाक्यावर नवऱ्याच्या लक्षात येते की आपल्याकडे अजिबातच पैसे नाहीत. तो बायकोला सेलफोनवर सांगतो की माझी गाडी तुझ्या मागेच आहे, माझे टोलचे पैसेही तू भर. बायको तसे करते आणि टोल गोळा करणाऱ्या महिलेला सांगते "ही हॅज गॉट ऑल दी किडस अँड आय हॅव गॉट ऑल दी मनी". टोल गोळा करणारी महिला डोळा मिचकावून म्हणते "कीप इट दॅट वे!"