आमच्या कडे कल्याणात जन्याची नाहीतर लोकमान्य ची मिसळ प्रसिद्ध आहे. ऑर्कुट वर जन्याच्या मिसळीची community आहे, असेही ऐकले आहे.