रोजच्या जीवनातील एक साधारण प्रसंग एकदम सुंदर प्रकारे मांडला आहे......!!
मला पण नकाश्यानं वरून अजिबात रस्ते सापडत नाहीत.....म्हणूनच इथे(नेदरलँडस) मी कार घेणं शक्यतो टाळती आहे. नाहीतर माझी सुद्धा तुमच्या सारखीच फजिती होणार आहे कधीतरी :))