विडंबन छान. पण 'भयंकर' नाही.

आवाज नव्हता
तरी बापाला
तिच्या 'कळावे'...


 
:):):) बाप रे 'बाप' तुमच्या आधीच्या विडंबनातही

चोरून दिले मी फूल |
तरी चाहूल |
तिच्या बापा ये||

कुठून आला, बाप तिचा हा, कसे मला ते, दिसले नाही;

बोलण्याने बाप बघ जागेल आत

सांगत होते केस तरी तू विस्कटले
बाप यायच्या आत आवरणार कसे?...

  ठिकठिकाणी 'बाप' (प्रेयसीचे गृहीत धरतो आहे.) बघून नकळत विडंबनं थोडी आत्मचरित्रात्मक (ऑटबायग्राफिकल) होताहेत की काय असे वाटू लागले आहे. कारण लेखकाने कवीने कितीही टाळले तरी तो अंश पुन्हा पुन्हा नकळत येतोच:) सोनखताच्या बागेबद्दल आणि तिच्या मशागतीसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबद्दल, क्रियांबद्दल बोलत नाही.:):)