फारच मजा आली वाचताना... खूप हसले.
गेल्या महिन्यात मी सुद्धा ड्रायव्हिंग शिकले आणि येत्या शनीवारी मला प्रात्यक्षिक द्यावे लागणार आहे. उगाच भीती वाटायला लागलीय आता...